"नव्या माझ्या खमीजाच्या कश्या ह्या मखमली बाह्या!
कशी दिसतेय मी ह्याच्यात! बघ ना, लाडक्या राया"
न ते बघताच म्हणतो - "छान. आता वाढ जेवाया."

वाव्वा! माफी, हे प्रकरणदेखील चांगलेच आहे.