केशवसुमार,

फारच भारी विडंबन आहे...

केस कापले अनेकदा पण समाधान काही लाभेना
आरशामध्ये बघून झाले पण जीवाला चैन पडेना

म्हणतील सख्या किती कापले केस अता मी कैसे जावे -
काय करावे आता याचे बाईंना कैसे  उमजावे?

बऱ्याच वेळा माझ्याबाबतीत पण असेच होते :-(

बाकी तुमचे कौतुक करावे ते थोडेच. जणू उत्स्फूर्त विडंबनाची गंगा वाहते...