१. उपक्रम नक्कीच यशस्वी होणार यात शंकाच नाही, पण याबाबतीत पालकांचे सकारात्मक प्रोत्साहन अपेक्षित आहे.
२.कलाकार मंडळींना सध्या केबल टीव्हीच्या मालिकांमुळे घराघरात एक प्रसिद्धी-स्थान प्राप्त झाले आहे. त्याचा उपयोग विधायक कार्यासाठी केला तर चांगलेच आहे.
विनम्र - शशांक