कडवी झेपली नाहीत...  पक्षिणी घुसणे हा फ्यांटसी वगैरे प्रकार आहे का?

अवांतर:

पक्षाने हे बरोबर नाही असे वाटते. पक्ष्याने असे हवे.
पक्ष - पक्षाने
पक्षी - पक्ष्याने