नुसतीच चांगली पुस्तके समोर ठेऊन 'ही वाचा' असे सांगितले तर त्याचा उपयोग होणार नाही पण त्यातील चांगलेपणा परिणामकारक रीतीने मुलांच्या मनावर बिंबवला तर त्यांना वाचनाची गोडी लागण्याची बरीच शक्यता आहे. त्यामुळे ह्या उपक्रमाचा नक्कीच उपयोग होईल असे वाटते.