बहुदा ते. केवळ वृद्धाश्रमासारखे संगोपन केंद्र आहे ते, असे मी वाचलेल्या बातमीवरून दिसते. असो. तरीही मुद्दा रास्त असू शकतो.
अंधश्रद्धेचा भाग थोडा वेगळा आहे. प्राण्यांच्या वर्तनासंबंधी तज्ञांच्या मते, त्या बोक्याला ऊब मिळत असल्यानं तो अशा रुग्णांच्या शय्येवर जात असावा. पण तिथंही अशा इतर रुग्णांच्या शय्येवर तो का जात नाही, किंवा तो जातो ते रुग्ण सामान्यतः चार तासात अखेरचा कसे श्वास घेतात, असाही प्रश्न येतोच. होईल म्हणा त्याचाही खुलासा.