हा चमत्कार असेलही,
पण कधी असेही वाटते की या बोक्याला एखादा आतापर्यंत संशोधन न झालेला संसर्गजन्य आजार असावा जो तो अंथरुणात शिरल्यावर त्या रोग्यालाही होऊन त्याचा दोन तासात मृत्यू होत असावा. बोक्याची नीट तपासणी कोणी केली आहे का?
(कुशंकेखोर)अनु