विडंबनावरच्या प्रतिक्रियेतील शब्दावर इतका गंभीर विचार! कोणा स्त्रीकडून (किमान नावावरुन तरी) भावना व्यक्त झाल्या म्हणून स्त्री (नारी) आणि पुरुष (नर) समता या अंगानं ती टिचकी केली.
जाता-जाता: `म्हसोबा'वरून कोणालाही `स..ई' आठवलेली दिसत नाही इथं.