सिंहासन बत्तीशी पुस्तक वाचलेले नाही, पण मागे TV वर मालीका पाहिली  होती. मला आवडायची, रोज एक एक पुतळी येऊन गोष्ट सांगायची. शेवट काय होतो ते आठवत नाही.
त्या गोष्टी परत वाचायला आवडतील.