अरे वा ! विडंबन जोरात !
कमालच आहे तुझी ! शेवटचे कडवे, घासाघासाला आईचे नाव हे फार आवडले.
घासाघासाला आईचे नाव हे कामसू आणि सुग्रण गृहिणिच्या नशिबी असते असे वाटते. आळशी गृहिणीच्या नशिबी तिचे दोष झाकण्यासाठी नवर्याने केलेली (बरेचदा खोटी) स्तुती आणि आईने केलेल्या पदार्थाला मात्र अनुल्लेखाचा आहेर असतो असा काहिसा समज (निरिक्षण) आहे.
--लिखाळ.