मला कविता आणि तीच्या मध्ये,
फक्त एकीलाच निवडायचे आहे...
पण कवितेला निवडून उपयोग नाही,

कारण ती कवितापेक्षा सुंदर आहे...


................................  बंडोपंत जमल्यास माफ करा. ........