स्पंदक तारा म्हणजे व्हायब्रेटिंग वायर्स वाटते.  तारका किंवा चांदणी जास्त योग्य.  पल्सारला रूढ शब्द नाही.  नवीन करायचा असेल तर स्पंदिरा( दुखणारा तो दुखरा, स्पंदणारा तारा तो- स्पंदिरा) किंवा स्पंदिणी (स्पंदणारी चांदणी) छान दिसतील.