नजर झुकवुनी पदर सारखा करून झाला मग हाताने
जणू पंखाची पिसे सारखी करावी कोण्या पक्षाने

हे मूळ कवितेतल्या त्या ओळीचे सर्वात सुंदर विडंबन आहे. जरा चाल सांभाळायला हवी होते.