हे (बहुदा) औषधोपचार, शस्त्रक्रिया करणारे रूग्णालय नसून एक (वृद्धाश्रमासारखे) संगोपनालय असावे. रूग्णालयात मांजरांना फिरकू देतील असे वाटत नाही.