त्रिज्य गतीसाठी धन्यवाद.
स्पंदक तारा म्हणजे वायब्रेटिंग वायर्स वाटू शकते हे वाचून मजा वाटली. मात्र लेखाचा विषय आणि संदर्भ लक्षात घेता संदक ताऱ्याचा अर्थ वाचणाऱ्याच्या ध्यानी येण्यास हरकत नाही.
दुखणारा तो दुखरा तर स्पंदणारा तो स्पंदरा का नाही? स्पंदिरा का बरे? स्पंदणारी चांदणी म्हणजे स्पंदणी का नाही? स्पंदिणी का? कुतूहल म्हणून विचारते आहे, गैरसमज नसावा.