गाजवजा करून आंदोलन सुरू करणारे आणि पुढे त्यावर पकड न राहिल्यामुळे ते आंदोलन हाताबाहेर गेल्याचे पाहणारे अनेक नेते आपण प्रतही पाहात असतोच. परंतु आंदोलन ठरल्यापेक्षा वेगळ्या मार्गाने जात असल्याचे पाहून्, त्याच्या दुष्परिणामांची जबाबदारी स्वीकारून ते मागे घेणारे गांधीजी विरळाच!