हा लेख (किंवा वार्ता) आणि सागर लिमये यांची वाचनातील जागरुकता, दोन्हीही स्पृहणीय !या अशा साहित्यिक सहभागाने मनोगत अधिकाधिक समृद्ध होत आहे यात शंका नाही. या माहितिपूर्ण लेखाबद्धल सागर लिमये यांना धन्यवाद.