लेख चांगला, आवडला, चिकित्सक वापरायचा राहून गेला का?  
गांधी ही तेवणारी समई होती तर क्रांतिकारक ही मशाल वा वडवानल होता. जर शत्रूला पळवायचा असेल तर दाहक ज्वाळाच हव्यात, समईचा मंद प्रकाश हा गाभाऱ्यात प्रकाश देण्यासाठी योग्य. मात्र गांधी आपल्या नंदादिपाच्याच प्रकाशात स्वातंत्र्याचा मार्ग शोधण्यावर ठाम होते
>>भडका उडला की आगीचा मोठा डोंब उसळतो आणि नंतर तो विझून जातो..वडवानलात सगळे जमीनदोस्त होते.. ओले सुके सगळे!  पण समई चिकाटीने मंदपणे तरी  तेवत असते, प्रकाश देत असते.

इंग्रजांना घालवण्यात सशस्त्र क्रांती आणि अहिंसा हे दोन्ही मार्ग तेवढेच आवश्यक होते असे वाटते.