हेच असावे. प्रगटन आवडले.अशा श्रींना सगळे समजते तर मग इमेल वाचायला सेक्रेटरी का लागतो? पैसा भरला तरच भक्तांना प्रवेश का मिळतो.. समाजसेवा करायची तर स्वतः वातानुकुलीत गाडीने का जावे लागते?