"पप्पा, आपण सिंह पाळायचा?"
"आं? एकदम सिंह का विचारलंस?"
"सिंहाला नाही म्हणाल माहीतच होतं...त्या मानानं कुत्रा पाळणं सोपं वाटावं म्हणून विचारलं!"
हा 'चिंटू' आठवला. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
(अवांतर: 'सकाळ' मध्ये कुणाची ओळख असेल तर या 'पप्पा' चे 'बाबा' करायला सांगाल का? नाहीतर 'आई' ची ही 'मम्मी' करुन टाका म्हणावे!)