वा! खोडसाळराव!आपल्या अलोकिक प्रतिभेला साष्टांग दंडवत!गुरु आहात!आपण असं करूया, तुम्ही आधी विडंबन लिहा आणि मग मी 'मूळ' गझल लिहिन,कसे!जयन्ता५२