सर्कमस्टेलार डिस्क (Circumstellar Disc) ला मराठीत काय म्हणावे? ताऱ्याभोवतालची वर्तुळाकार चकती? एखादा छोटा पण अर्थपूर्ण शब्द असल्यास हवा आहे.
१०% पेक्षा अधिक रोमन अक्षरांबद्दल क्षमस्व.