माझ्या मुलांच्या बाबतीत ( आणि आता नातवांच्या बाबतीत ) हेच आणि असेच त्यांचे आणि त्याच्या आईचे ( कारण अशा बाबतीत मी सोयिस्करपणे दुर्लक्ष करतो)घडले पण त्यांची आई ( आणि आता आजी) त्याना फारच खमकी भेटलीय !  मलाही त्या बिचाऱ्या मुलां ( नातवां)ची  मागणी मान्य करावे वाटे पण आम्हीही पडलो परधार्जिणच !
छान सुरवात ! पुढे काय होतेय पहाण्याची उत्सुकता आहे.