वा! वा! पुलस्ति, कविता पटली. 'अजूनही, अजूनतरी' हा पंच मस्त.

grant, ben franklin यांच्या साथीने इकडे हिरवे, तांबडे महात्माही (मो.क. गांधी) त्याच पेटीत बसतात आजकाल.
जीवनाची कला आणि कलेचे जीवन दोन्हीही शिकवले जाते - योग्य त्या मोबदल्यात.

अशाच अजून येऊ द्या.