वाचते आहे...

एखाद्या कार्टून मालिकेत शोभावं तशा किंकाळ्या फोडत ती घरभर उड्या मारायला लागली.

हिडिंब/ हिडींबा/ शूर्पणखा आणि इतर समस्त राक्षस किंकाळ्या फोडतात हो. पोरं आणि कार्टून्स बिचारी केकाटत असतात.