अळवावरचा थेंब जसा की
निसटुन जातो कधी अचानक
असेच सहजी मरण असावे
एकच इच्छा अळवा जैसे
ऋषींच्या भाजीत स्थान असावे

- छान कल्पना आहे. कविता आवडली. मनापासून अभिनंदन.