मलाही म्हणायचे आहे.

अजून अवांतर: अस्सल मुंबैकर व्ही. टी. ला व्ही. टी. च म्हणतात. एवढेच नव्हे, तर माटुंगा (प.) ला 'बी. बी. माटुंगा', दादर (प.) ला 'बी. बी. दादर' असेच अजूनही म्हणतात.