चौकसराव,

एकदम झक्कास लिहिलंयत! आवडलं बुवा आपल्याला!

एका ओळीत खांद्याला खांदा भिडवून सहा पुरुष जगाकडे पाठ वळवून उभे राहिले तर ते कशासाठी हे त्या पोलिसाला माहीत होते. -  क्या बात है! हाहा हा हाहा SS (हास्यगडगडाट)

पु. ले‌. शु.

खा. बोका