पूर्वी (म्हणजे स्वातंत्र्याच्याही अगोदर) बी. बी. सी. आय व जी. आय. पी. असे मुंबईतील रैल्वेचे दोन विभाग होते. तेव्हाची जी. आय. पी. नंतर मध्य रेल्वे झाली, व बी. बी. सी. आय., पश्चिम रेल्वे झाली. पण दादर व माटुंगा ह्यांच्या नावात ते उल्लेख तसेच राहिले. [बी. बी. म्हणजे बाँबे व बरोडा].