मला काय त्याचे या वृत्तीमुळे अनागोंदी माजण्याचा धोका संभवतो त्याचा अनुभव आपण घेत आहोतच त्यामुळे स्वत: लक्ष घालून परिस्थितीस वळण लावण्याचा प्रयत्न करणारे लोक आवश्यकच आहेत. त्यांना फुकट फौजदार म्हणून हिणवण्याऐवजी त्यांचे कौतुकच करायला हवे.