सर्कम साठी परि हा प्रत्यय लावता येईल असे वाटते. त्यामुळे सध्या परितारका चकती असा शब्द योजला आहे. मात्र अधिक चांगला शब्द सुचल्यास कळवावे.