सुंदर कविता... कवितेच्या बाजात आली असती, तर आणखीन डौलदार झाली असती.
शब्दांच्या सरी मनात पागोळ्यांचं गाणं घुमवतात, आणि गावाकडच्या आठवणींच्या तारा झंकारतात.
छान...
हे कवितेचे पान दिवसेंदिवस बहरत जाणार, असं दिसतंय.