प्रभावळीमध्ये प्रभा म्हणजे केवळ प्रकाश अपेक्षित असतो, वस्तुमान नव्हे. प्रभावळीमुळे वस्तुची तेजस्विता अधोरेखित होते. सर्कस्टेलार डिस्क मुळे ताऱ्याची तेजस्विता अधोरेखित होत नाही. सर्कम्स्टेलार डिस्क हे प्रामुख्याने वस्तुमान आहे, ते (स्वयं)प्रकाशित असेलच असे नाही. त्यामुळे प्रभावळ हा शब्द मला योग्य वाटत नाही.