लेख वाचून आमच्या घरातील यच्चयावत मार्जारांची आठवण झाली. मांजरांशी संबंधित अनेक आठवणी आहेत. नवीन पिल्लांच्या जन्मापासून ते काही मांजरांच्या मरण्यापर्यंतच्या. मांजर मांडीवर घेऊन अभ्यास करण्याच्या तर कितीतरी आठवणी. लेख आवडला. मन भूतकाळात आणि मांजरकाळात गेलं.