मलापण खूप आवडतात माऊ.
सध्याच आमच्या जवळच्या एका माऊने तिचे एक भक्ष्य मारुन आमच्या दारात टाकल्याने मन घट्ट करुन मांजरांना हाकलावे लागते.