हा तर माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. माझ्या ब्लॉगवर मी मांजरांवर लेखमाला लिहायला घेतली आहे.

तुमचा लेख खूप आवडला. मी आणि माझा मुलगा समस्त मार्जारजातीच्या प्रेमात आहोत. घरच्या बाकीच्या लोकांना आमचे मार्जारप्रेम हा चेष्टेचा विषय वाटतो, पण आम्ही त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही.

पुढचे लेख वाचण्यासाठी उत्सुक आहे.

अश्विनी