सहज चाळता चाळता ही लेखमाला बघितली. पहिला लेख वाचता वाचता कधी शेवट आला ते कळालच नाही. सगळं कस डोळ्यासमोर घडत असल्यासारख वाटल. पुढच्या लेखनाची आतुरतेने वाट पहात आहे.