हातफोडणीची आमटी हे नाव मी प्रथमच ऐकत आहे. गोवा-कारवारकडे याला तोय असे म्हणतात. आणि ही जवळपास रोजच केली जाते.
दर १२ कोसांवर जशी भाषा बदलते तशी पदार्थांची नावेदेखील बदलत असावीत!