सत्य परिस्थिती ची जाणीव करून देणारा छान लेख आहे. खरे तर आज काल अश्या पिक्चर ची गरज आहे ज्यात २-३० तास करमणूक असेल आणि थोडक्यात सामाजिक संदेश असेल. निदान २-३० तासाच्या करमणुकीसाठी जे लोक पिक्चर पाहतील त्या पैकी निम्म्या लोकांच्या डोक्यात अर्ध्या तासाचा आशय शिरेल. अर्थात खात्री देता येणार नाही पण अशी आशा करायला काय हरकत आहे? नाही का? तुम्हाला काय वाटते?