प्रतिक्रियेसाठी सर्वांना धन्यवाद.

वरदा,

मांजर मांडीवर घेऊन अभ्यास करणे.......अगदी अगदी!!

अनु,

होय, मांजरांच्या शिकारी हा एक डोक्याला ताप होतो हा स्वानुभव! पण त्याला मज्जाव केला तर पुढच्या खेपेस भक्ष्य घरात आणीत नाहीत हाही अनुभव आहे.

अश्विनी,

तुमच्या ब्लॉगची लिंक कृपया मला पाठवाल का? मला वाचायला खूप आवडेल.

शुभामोडक,

लळा लावणार नाहीत ती मांजरे कसली! तुमच्या गुंडुसारखी मांजरे मनाला फार चटका लावून जातात नाही?

अरुपा,

अगदी हेच! आमचे बोकोबाही हा उद्योग करायचे...आगामी लेखांमध्ये त्याचा उल्लेख केला नाही तर या आठवणी पूर्ण होणार नाहीत.

अदिती,

'मंदारा'बद्दल वाचून मजा वाटली. अश्या अजून मार्जारविशेषांशी आपली दोस्ती होवो ही सदिच्छा. :)

-वर्षा