पुण्याच्या घाणेरड्या फलाटावर साजरा करण्यापेक्षा मुंबईच्या घाणेरड्या फलाटावर
टिकीक टिक) खेळ त्याने अतीव नियमितपणे चालवला होता
सव्वाशे वर्षांच्या संधिवाती म्हाताऱ्यानेसुद्धा आम्हाला हरवले असते
ती बस जर पुण्यातूनच पुढे जाणार होती, तर आम्ही पुण्याची तिकिटे न काढता खोपोलीचे तिकिटे का काढली या प्रश्नाचे उत्तर मला आजही सापडलेले नाही. डोके भिजल्याने कदाचित मेंदूच्या काही भागात पाणी जाऊन बिघाड झाला असेल.
सियाचेनचा काय संबंध हे आम्हाला समजले नाही.

छे, हे काही खरे नाही. आवडलेले असे लिहायचे झाले तर सगळा लेखच परत लिहावा लागेल. तसेच ते आहे! मजा आली.