ह्यावेळी कमाल झाली. अदिती, भोमेकाका, विनम्र, देवदत्त, इंद्रजित महाजन, सागर लिमये, भटका, व्यक्त अव्यक्त, मीना कोळी, प्रशांत नाफडे, रोहिणी, निगीता, अमोल परांजपे, अमिता, जीवन जिज्ञासा, अरुण देशपांडे, अनु पाटणकर स्गळ्या सगळ्यांचे उत्तर बरोबर! सर्वांचे अभिनंदन. सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क.