सर्वसाक्षी,
तुमच्या ओजस्वी लेखणीतून आझाद हिंद सेनेचा इतिहास वाचायला मिळतोय ... वा! वा!
तुम्ही सिंगापूरच्या स्मारकाचा (मनोगत कट्टा २००५) सांगितलेला प्रसंग अजून लक्षात आहे.
- कुमार