सर्वसाक्षी,

मला वाटतं 'आढावा' / 'इतिहास' हा 'कथन' स्वरूपाचा असावा, (रंजकही असावा; पण कल्पनारंजन - कादंबरीसारखं नसावं) आणि ते तुम्ही पाळलं आहे. गांधीजी आणि सुभाषबाबूंमधले मतभेद / त्या काळातल्या घडामोडी लिहिणं यात काहीच गैर नाही. मला दोघांबद्दलही (काही समान, काही वेगवेगळ्या कारणांसाठी) आदर वाटतो.

तुम्ही चांगला तपशिल दिला आहे. ही मतसंख्या शाळेच्या इतिहासात दिली नव्हती.

- कुमार