हो सगळ भनाट आहे बाबा! हे प्रतिसाद मनापासून लिहितेय हं. इथे माझ्याकडे भाववाचक सॉफ्त्वेअर नाहीये मग माझ्या भावना प्रामाणिक आहेत ते कस दुसर्याला पटवणार ?
चेहरा हा आपल्या भावनांचा आरसा असतो
अगदी अगदी पट्या!
दिलकी बात बता देता है असली नकली चेहरा
म्हणजे काही दिवसानी प्रायव्हसी अशी काही रहाणारच नाही. नाही का? सगळच त्यांना कळणार.