वरदा,
आपला लेख माहितीपूर्ण आहे. वाचताना औत्सुक्य वाढतच जाते. एक विनंती आहे. कांही कठीण मराठी शब्दांना (उदा. 'प्रतलाशी') कंसात इंग्रजी शब्द तरी द्या किंवा मराठी अर्थ तरी.
धन्यवाद.