खोडसाळपंत,

पायात जो होता म्हणे
मोजा मला ना गावला

माझाच तो होता जरी
कुत्रा मला का चावला? -
मस्तच विडंबन. मक्ताही अप्रतिम!

- कुमार