प्रियाली,
सुंदर विडंबन. एकदम दणक्यात केलेलं!
सांभाळत ढेरी टकलावरचे केस चार विंचरतोआरशामध्ये चोरून शतदा स्वतःला बघतो
शेजारणीला स्वप्नात पाहूनीया हसतानापाठीमध्ये दणका याच्या घालावा वाटतोअसा म्हसोबा...
मस्तच.
- कुमार