माफीजी,

तिला सासूसुनांच्या छद्मकपटी मालिका साऱ्या ...

(खरेतर ते कधीही तातडीचे फारसे नसते) - वा! मस्तच.

तिला दिवसातल्या सगळ्याच गोष्टींचे रडू येते
तिचे ते पाहुनी रडणे मला थोडे हसू येते ...
सुंदर.

कविता आवडली. अनेक ओळी अगदी सहज जमून आल्या आहेत.

- कुमार