मला एकापेक्षा एक खूप आवडलेला. वर्षा उसगावकर खूप छान दिसते त्यात. बनवाबनवी इतका नाही आवडला पण मझा पती करोडोपती छान होता.